Cabinet Expansion | शिवसेनेकडून 6 नव्या चेहऱ्यांना संधी, गोगावलेंना कुठल्या खात्याची अपेक्षा? | NDTV

 शिवसेनेमधून सहा नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये प्रताप सरनाईक, प्रकाश आडकर यांना मंत्रीपद मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जाते आहे. दुसरीकडे भरत गोगावले, योगेश कदम आणि शिरसाट यांना सुद्धा संधी मिळू शकतेय.

संबंधित व्हिडीओ