पैशाच्या व्यवहारातून वाल्मीक कराडने एका तरुणाला जातीवाचक शिवीगाळ केल्याचे एक कॉल रिकॉर्डिंग व्हायरल झाल आहे. समोरच्या व्यक्तीनं कामासाठी लाखो रुपये दिले होते मात्र वाल्मीक कराड ते परत देत नव्हता तेव्हा तरुण वारंवार फोन करत होता. याचाच वाल्मिक कराडला राग आला आणि त्यानं थेट जातीवाचक शिवीगाळ केली.