MPSC अध्यक्षांवर कारवाईसाठी समिती स्थापन करण्याची विनंती, CM Fadnavis यांची राज्यपालांकडे शिफारस

मुख्यमंत्री फडणवीसांची राज्यपालांकडे शिफारस.एमपीएससी अध्यक्षांवर कारवाईसाठी समिती स्थापन करण्याची विनंती.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राज्यपाल जिष्णूदेव वर्मा यांच्याकडे शिफारस.एमपीएससी आयोगाचे माजी आणि विद्यमान अध्यक्ष, तसेच सदस्य यांच्याविरोधात संविधानाच्या कलम 317 प्रमाणे कारवाई करण्यासाठी समिती गठीत करण्याची विनंती.उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेत समिती गठीत करून 3 महिन्यात अहवाल मागवून त्या निष्कर्षांच्या आधारे पुढील कार्यवाही करण्यात यावी, अशी विनंती करणारी शिफारस राज्यपालांकडे सादर

संबंधित व्हिडीओ