MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत कोर्टाचा सल्ला, BJP चा आंदोलकांवर धांगडधिंगा केल्याचा आरोप

पुण्यात सुरू असलेल्या MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत कोर्टाने सहानुभूतीपुर्वक काही सूचना केल्यात. त्याचसोबत सरकारलाही काही सूचना केल्यात, त्यामुळे आंदोलकांचा धीर अधिकच वाढलाय. कोर्टाच्या सल्ल्यानंतरही आंदोलन अधिक तीव्र करण्याचा मनोदय रोहित पवारांनी व्यक्त केलाय. तर भाजपने रोहित पवारांविरोधातल्या आरोपांची आपली आघाडी सुरूच ठेवलीय. पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट..

संबंधित व्हिडीओ