यानंतर शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. कारण एक रुपयात पीक विमा ही योजना बंद होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. बोगस अर्ज आणि गैरव्यवहारांमुळे समितीनं सरकारला शिफारस केली आहे. बोगस अर्ज आणि गैरव्यवहारांमुळे वादग्रस्त पीक विमा योजना बंद करावी अशी ही शिफारस कृषी आयुक्तालयाच्या अध्यक्षतेखालील समितीनं सरकारला तशी शिफारस केली आहे.