तिकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एपल ला पुन्हा एकदा धमकीवाचा इशारा दिला आहे अमेरिकेत विकले जाणारे आयफोन अमेरिकेतच तयार करा. भारत किंवा इतर देशात तयार झालेले आयफोन अमेरिकेत विकले तर त्यावर पंचवीस टक्के कर द्यावा लागेल असं एपल चे सीईओ टीम कूक यांना आधीच कळवल्याचं ट्रम्प यांनी सांगितलंय