मान्सूनपूर्व बैठकीत डावललं; नाराज भास्कर जाधवांना अधिकाऱ्यांवर हक्कभंग आणण्याचा इशारा | NDTV मराठी

ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्या समोर पुन्हा एकदा जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. मान्सून पूर्व आढावा बैठकीत भास्कर जाधवांना प्रशासनाने डावलल्यानंतर त्यांनी भर सभागृहात अधिकाऱ्यांना फैलावर धरलं. चिपळूण मधील आढावा बैठकीत हा सगळा प्रकार समोर आला.

संबंधित व्हिडीओ