केंद्रीय गृहमंत्री Amit Shah 3 दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर, कुठे-कुठे भेट देणार? | NDTV मराठी

अमित शहा तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरती येताय ते पंचवीस मे ते सत्तावीस मे दरम्यान मुंबई सोबतच नागपूर आणि नांदेडचा दौरा करतील. शहा नांदेडमध्ये सिंदूर यात्रा तसेच मुंबई विद्यापीठ या ठिकाणी वीर सावरकरांवरील कार्यक्रमात सहभागी होणार असल्याची माहिती आहे.

संबंधित व्हिडीओ