जिथे निवडणुका जिंकाल तिकडे भरघोस निधी; CM Fadanvis यांच्या विधानावरुन नवा वादंग; दानवे म्हणाले...

 जिथे निवडणुका जिंकाल तिथे भरघोस निधी दिला जाईल असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलंय. फडणवीसांच्या या विधानाने वाद पेटण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. मुख्यमंत्री फडणवीसांच्या विधानावर ठाकरे गटाचे नेते अंबदास दानवे यांनी विरोध दर्शवला असून फडणवीसांचं वक्तव्य हे प्रलोभन देणारं आहे असं त्यांनी म्हटलंय.

संबंधित व्हिडीओ