मंत्रीपद न मिळाल्यानं त्यावेळी मी नाराज होतो आणि भाजपमध्ये जाऊ शकलो असतो असा एक मोठा गौप्यस्फोट छगन भुजबळ करतायत एनडीटीव्ही मराठीला दिलेल्या खास मुलाखतीत छगन भुजबळ यांनी हा दावा केलाय.