Dharashiv जि.प. सभापती पदावरुन महायुतीत रस्सीखेच, 27 मार्चची निवडणूक निर्णायक होणार

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती पदावरून महायुतीमध्ये रस्सीखेच.धाराशिव जिल्हा परिषदेच्या सभापती पदाची निवड 27 मार्च रोजी होणार असून, त्याआधीच महायुतीतील तिन्ही पक्षाकडून मोर्चे बांधणी.सभापती पदासाठी शिवसेना, भाजप आणि अजित पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू.विशेष म्हणजे, अध्यक्षपद न मिळाल्यामुळे शिवसेनेला महत्त्वाची सभापती पदे मिळावीत, अशी भूमिका तानाजी सावंत गटाची भूमिका

संबंधित व्हिडीओ