Fake News पसरवत असल्याचा Donald Trump यांचा वृत्तसंस्थांवर आरोप,ते माझा बहिष्कार करू शकत नाहीत-Trump

मीडियासह सुरू असलेल्या वादा दरम्यानच ट्रम्प हे पुन्हा मीडियालाच सामोरे गेले. न्यूयॉर्कमध्ये महापौर जोहरान ममदानी यांच्यासह झालेल्या बैठकीनंतर महापौर ममदानी आणि अध्यक्ष ट्रम्प हे पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरं जाण्यासाठी बाहेर आले आणि त्यांनी प्रश्नांची उत्तरं ही दिली. यावेळी मला मीडिया बॅन करू शकत नाहीत हे आपल्याला माहित असल्याची दर्पोक्ती ट्रम्प यांनी केली.

संबंधित व्हिडीओ