Hingoli| Congress कार्यकर्त्यांनी बावनकुळेंचा ताफा अडवला, फक्त घोषणा नको, तत्काळ मदत देण्याची मागणी

आज हिंगोली जिल्ह्यात पिकांच्या नुकसान पाहणी करण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आले. या पाहणी केल्यानंतर बावनकुळे हिंगोली शहरात जात असताना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचा ताफा अडवला . हिंगोली जिल्ह्यांमध्ये मागील वीस दिवसात सात शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत सरकारकडून फक्त नुकसान पाहणी दौरे सुरू आहेत मात्र शेतकऱ्यांना मदत करा या मागणीसाठी हा ताफा अडवला. Hingoli | Congress workers intercepted Bawankule's convoy; demanded immediate aid rather than mere slogans.

संबंधित व्हिडीओ