राजकारणातली मोठी बातमी|आम्ही कोणासोबत जाणार नाही,कुणाला यायचं तर आमच्यासोबत या- शरद पवार

एनडीएसोबत जाण्यासंदर्भात शरद पवारांनी मोठं वक्तव्य केलंय. आम्ही कोणासोबतही जाणार नाही यायचं असेल तर तुम्ही आमच्यासोबत या असं थेट शरद पवारांनी सांगितलंय. त्यामुळे शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएसोबत जाणार या चर्चांवर शरद पवारांनी हे मोठं वक्तव्य केलंय. वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत पण आपण कुठेही जाणार नसल्याचं शरद पवारांनी सांगितलंय.. गेल्या काही महिन्यांपूर्वी शरद पवारांनी पंतप्रधान मोदींनी भेट घेतली यानंतर सुप्रिया सुळेनी अमित शाहांची भेट घेतली त्यावेळी शरद पवारांचा पक्ष एनडीसोबत जाणार असल्याच्या चर्चा होत्या मात्र त्यावर आता शरद पवारांनी मोठं वक्तव्य केलंय.

संबंधित व्हिडीओ