राज्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी कोरडा दुष्काळ जाहीर केला असून यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील 14 तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला आहे... मात्र चारा विकत घेण्यासाठी पैसे नसल्याने दूध उत्पादक त्रस्त झालेत... लवकरात लवकर सरकारने पिण्याचे पाणी आणि चारा छावण्या सुरू कराव्या अशी मागणी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे... प्रमोद हारदे या दूध उत्पादकाशी बातचीत केले आमचे अहिल्यानगरचे प्रतिनिधी प्रसाद शिंदे यांनी.
Ahilyanagar Drought | Drought in 14 talukas; milk-producing farmers demand the opening of fodder camps.