सध्या व्हाईट हाउस मध्ये आयदिन कोणती ना कोणती मीटिंग आणि खडाजंगी सुरूच असते. याआधी युक्रेन आणि रशिया वादात अमेरिकेची उडी भारत पाकिस्तान वादात मध्यस्थाची भूमिका बजावण्याचा दावा आणि आता दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामफोसा यांच्याबरोबरचा वाद. चर्चा केवळ डोनाल्ड ट्रम्प यांची ट्रम्प यांनी दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्षांना अमेरिकेत बोलावून त्यांची कानउघडणी केली. विषय होता दक्षिण आफ्रिकेत गोळ्यांवर सुरू असलेला अत्याचार. दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्षांसोबत नेमका काय वाद झालाय बघूया.