राज्यस्तरीय बँकर्स समितीची बैठक झाली आणि याच बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीसांनी बँकांना फटकारलं आहे शेतकऱ्यांना सिबिल मागू नका असं वारंवार सांगितलंय तरी मागणी का करता अशा शब्दात फडणवीसांनी बँकांना फटकारलंय कोणती बँक शाखा सिबिल मागत असेल तर त्या शाखेवर कारवाई केली जाईल असा निर्णय घ्या असं देखील फडणवीसांनी सांगितलंय.