संतोष देशमुख हत्या प्रकरणी तीन जूनला पुढील सुनावणी होतेय. संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये सुनावणी झाली आहे. आणि या सुनावणीला विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे गैरहजर राहिले. त्यांच्या जागी सहाय्यक सरकारी वकिलांकडून युक्तिवाद करण्यात आला.