IMD Rain Alert | राज्यात पुढचे 4 दिवस अवकाळी पावसाचे, हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट जारी | NDTV मराठी

राज्यात पुढील चार दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर पुणे जिल्ह्यामध्ये उद्या मुळ मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे. 

संबंधित व्हिडीओ