Ajit Pawar यांच्या Beed दौऱ्याचा रुग्णांना फटका; डबा घेऊन येण्यापासून नातेवाईकांना रोखल्याने संताप

बीड मधून आहे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी या दौऱ्यात विविध कार्यक्रमांना हजेरी लावली मात्र त्यांच्या याच बीड दौऱ्याचा रुग्णांना मोठा फटका बसलाय. बीडच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयामध्ये अजित पवारांनी भेट दिली आहे. यावेळेस रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णालयात जाण्यापासून रोखण्यात आलं. अनेक नातेवाईक साठी जेवणाचे डबे घेऊन रुग्णालयाबाहेर थांबले होते.

संबंधित व्हिडीओ