आमचेच लोक आम्हाला फसवून दुसऱ्या पक्षात गेलेत. माजी मंत्री सतीश पाटील यांनी नाव न घेता एकनाथ खडसेंवर टीका केली आहे. फसवणूक झाली नसती तर श्रीराम पाटील विजयी झाले असते असा विश्वासही सतीश पाटील यांनी व्यक्त केलाय. रावेर लोकसभा मतदार संघात नवीन उमेदवार दिला ही चूक झालीये आमच्याच लोकांनी आम्हाला फसवून दुसऱ्या पक्षात गेले.