छावा संघटनेनं आक्रमक होत आज राज्यभर जोरदार निदर्शनं केली. छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीचे पदाधिकारी सूरज चव्हाण यांनी केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ छावा संघटना आक्रमक झाली. त्यानंतर तातडीनं सूरज चव्हाणां राजीनामा घेण्यात आला. या सगळ्यामागे दोन महत्त्वाचे अँगल आहेत, हेच दोन अँगल विरोधात जाणारं अजित पवारांना परवडणारं नव्हतं...आणि म्हणूनच अजित पवार बॅकफूटवर आलेत.