दादरमधील स्मशानभूमीत मानवी हाडांचा खच साचला आहे. मृतदेहावर अंत्यविधी व्यवस्थित न झाल्यामुळे स्मशानभूमी परिसरामध्ये मानवी हाड आणि सांगडे पाहायला मिळत आहेत. यामुळे दादरच्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.