#nalasopara #crimenews #ndtvmarathi नालासोपाऱ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. प्रियकराच्या मदतीने एका पत्नीने आपल्या पतीची निर्घृण हत्या करून मृतदेह घरातच पुरल्याचा आणि त्यावर फरशी बसवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.