Ganesh Naik | Eknath Shinde | येत्या निवडणूकीत हिशोब चुकता करणार;नाईकांचा नाव न घेता शिंदेंवर हल्ला

#eknathshinde #ganeshnaik #nareshmhaske #navimumbai #shivsena #bjp नवी मुंबईमध्ये पुन्हा नाईक विरुद्ध शिंदे सामना. आमदार गणेश नाईक यांनी येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वक्तव्य केलं आहे. त्यातून नाव न घेता एकनाथ शिंदे यांना इशारा दिला आहे. त्यावर शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी प्रतिक्रिया दिली.

संबंधित व्हिडीओ