मुंबईला हादरवून सोडणाऱ्या साखळी ट्रेन ब्लास्ट प्रकरणातील आरोपींना आज मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष सोडलं आहे. हायकोर्टाच्या या निर्णयामुळे सर्व स्तरातून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. सरकार बाजू मांडण्यात कमी पडलं की पोलिसांचा तपास सदोष होता...यासारखे मुद्दे चर्चेत राहतील पण या हल्ल्यांत ज्या मुंबईकरांनी आपला जीव गमावला त्यांना न्याय कधी मिळणार हा प्रश्न आता पुन्हा उभा राहिला आहे. पाहा NDTV मराठीची विशेष चर्चा