Facebook - Instagram Down | फेसबूक आणि इन्स्टाग्राम डाऊन, X पोस्ट करत अनेकांनी मांडल्या समस्या

Facebook - Instagram Down | फेसबूक आणि इन्स्टाग्राम डाऊन, X पोस्ट करत अनेकांनी मांडल्या समस्या Facebook and Instagram down; many voiced their issues in posts on X. सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स फेसबूक आणि इन्स्टाग्राम डाऊन झाल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. फेसबूक आणि इन्ट्राग्राम दोन्हीही ठिकाणी लॉगीन होत नसल्याने तसेच कोणतीही पोस्ट करता येत नसल्याने युजर्स हैराण झाले आहेत. याबाबत कंपनीकडून कोणतेही स्पष्टिकरण देण्यात आलेले नाही.

संबंधित व्हिडीओ