Nashik | नाशिक आयुक्तांकडून रामकुंड परिसराची पाहणी, ठेकेदार अधिकाऱ्यांवर संताप | NDTV Marathi
Nashik Commissioner inspects Ramkund area; expresses anger at contractors and officials.
नाशि महापालिका आयुक्तांकडून रामकुंड परिसरातील कामांची पाहणी करण्यात आली. कामांच्या पाहणीदरम्यान ठेकेदार व अधिकाऱ्यांवर आयुक्त संतापल्याचे पाहायला मिळाले. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रामकुंड परिसराची पाहणी करण्यात आली. यावेळी कामांमध्ये दिरंगाई होत असल्याने आयुक्तांनी अधिकाऱ्यांना सुनावले.