Lalbaugcha Raja | क्रिकेटपटू रोहित शर्मा पत्नी रितिकासह लालबागच्या राजाच्या चरणी लीन | NDTV
Cricketer Rohit Sharma bows in reverence at the feet of Lalbaugcha Raja alongside his wife, Ritika.
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू रोहित शर्माने मुंबईमध्ये लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. रोहित शर्माने सपत्निक लालबागच्या राजाच्या दरबारात हजेरी लावली. यावेळी लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाकडून हिटमॅनचा सत्कारही करण्यात आला.