Mumbai मध्ये FDA च्या कारवाईचा धडाका सुरूच; परळ, भांडूप आणि कुर्ल्यातही कारवाईचा बडगा | NDTV मराठी

मुंबईत FDA च्या कारवाईचा धडाका सुरूच.परळमध्ये डॉमिनोज पिझ्झा शॉपचा परवाना निलंबित.भांडुप आणि कुर्ल्यातील हॉटेल्सवर कारवाईचा बडगा. अन्न व सुरक्षा नियमांचं उल्लंघन केल्याने कारवाई

संबंधित व्हिडीओ