जळगावमध्ये दहावीच्या पहिल्याच मराठीच्या पेपर ला कॉपी करणाऱ्या सात जणांवर गुन्हा दाखल झालाय. यामध्ये चार तरुणांसह तीन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेत आता चौकशी सुरू केली आहे.