उज्जल भुयान यांच्या विधानावर माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी NDTV शी बोलताना काय दिली प्रतिक्रिया?

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उज्जल भुयान यांनी SIR संदर्भात केलेल्या विधानाबद्दल माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी NDTV मराठीला प्रतिक्रिया दिली आहे. न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्यांसंदर्भात अशा पद्धतीने जाहीरपणे विधान करणे हे अयोग्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे. लाखो नागरिकांचा मतदानाचा हक्क हिरावून घेणारी कोणतीही प्रक्रिया ही पूर्णपणे मनमानी आणि संविधानाच्या तत्त्वांच्या विरोधात आहे, असे मत न्यायमूर्ती उज्जल भुयान यांनी व्यक्त केले होतं.

संबंधित व्हिडीओ