Ratnagiri | उबाठा गटाला धक्का, माजी आमदार सुभाष बने, गणपत कदम यांचा शिंदे सेनेत प्रवेश निश्चीत

त्नागिरी जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार आहे. माजी आमदार सुभाष बने, माजी आमदार गणपत कदम यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश निश्चित केला आहे. दोघांनीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. पंधरा फेब्रुवारीला एकनाथ शिंदे यांच्या रत्नागिरी दौऱ्यावेळी दोघांचाही प्रवेश होणार असल्याचं कळतंय.

संबंधित व्हिडीओ