मंत्रिमंडळातल्या निर्णयाला फडणवीसांकडून ब्रेक दिला गेला आहे. मदरसांच्या पडताळणी नंतर मानधन देण्याची भूमिका त्यांनी घेतलेली आहे. अजित पवारांच्या निर्णयाला फडणवीसांनी ब्रेक लावल्याची चर्चा सुरू झालेली आहे.