उपमुख्यमंत्री अजित पवार देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत. दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी सागर बंगल्यावरती ते पोहोचलेले आहेत. तसंच भाजप आणि राष्ट्रवादी मधील बंडखोरीबाबत चर्चा होण्यासाठी सुद्धा शक्यता व्यक्त केली जातेय.