'सत्तेशिवाय राहू न शकणारे चार जण पक्ष सोडणार'.काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा NDTV वर गौप्यस्फोट.पक्ष सोडणारे चार जण माजी आमदार- हर्षवर्धन सपकाळ. पक्षात लवकरच तालुका पातळींवर फेरबदल- हर्षवर्धन