उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी आणि संजय राऊतांच्या वक्तव्यावरती जोरदार टीका केली आहे. भाजप विरोधात ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसने शस्त्र चमकवली होती हम साथ साथ हे म्हणणारे आज हम तुम्हारे कौन है असं म्हणतायत अशा शब्दामध्ये फडणवीसांनी टोला लगावलाय.