संतोष देशमुख हत्येनंतर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलं. ज्यानंतर तत्कालीन अधिक्षक अविनाश बारगळ यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागेवर नवनीत काँवत यांची पोलीस अधिक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.