परभणी हिंसाचार प्रकरणात संशयास्पदरित्या मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा याकरता आज जालना बंदची हाक देण्यात आली आहे.