जालन्यामध्ये बँकेच्या ऑनलाईन परीक्षेमध्ये मोठा गोंधळ झाला. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची ही परीक्षा होती. ऑनलाईन पेपर देत असताना उत्तर बदलत असल्याचा अनेकांनी आरोप केला आणि ऑनलाईन पेपर ही अर्ध्या तासाने सुरु झाल्याचा आरोप या विद्यार्थ्यांनी केलेला आहे.