शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मुंबईतील घराबाहेर रेकी झाल्याचं प्रकरण समोर आलं होतं. मुंबई पोलिसांनी या प्रकरणात आपली बाजू स्पष्ट केल्यानंतर कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी खोचक शब्दांत टीका केली आहे.