आरोपांच्या कसाट्यात सापडलेले असतानाच दुसरीकडे अजित दादा यांचा मुंडेंसोबत एकत्र प्रवास पाहायला मिळाला. रामगिरी निवासस्थानी दोघेही एकत्रच दाखल झाले बैठकीनंतर अजित दादा आणि धनंजय मुंडे एकत्रच रवाना सुद्धा झाले.