उद्या मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा.हवामान विभागाने दिला उष्णतेच्या लाटेचा इशारा. मुंबई आणि रायगडमधील काही तुरळक भागांसाठी मान्सूननंतरच्या हंगामातील पहिल्या उष्णतेच्या लाटेचा इशारा. हवामान विभागाकडून उष्णतेचा यलो अलर्ट जारी. ठाणे आणि पालघरमध्येही काही भागांत हवामान उष्ण आणि दमट राहण्याचा अंदाज