#WardhaCrime #Murder #Maharashtra A shocking incident of brutal murder has been reported from Wardha district, where a man killed his wife and buried her body in a sack. This report covers the details of the crime, the motive behind it, and the ongoing police investigation that led to the accused's arrest. वर्ध्यात एका पतीने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह पोत्यात भरून जमिनीत गाडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय आल्याने पतीने हे कृत्य केल्याचे उघड झाले आहे. या घटनेचा आणि पोलीस तपासाचा हा सविस्तर रिपोर्ट