गणेशोत्सवासाठी चाकरमानी कोकणात..., मुंबई-गोवा हायवेवरील वाहतूक कोंडीमुळे चाकरमान्यांचे हाल..., कोकणवासीयांसाठी चाकरमानी हा शब्ज सर्रास वापरला जातो. कोकणातून मुंबई, पुणे आणि जवळच्या भागात कामासाठी स्थायिक झालेल्या वर्गाला सर्वसाधारणपणे चाकरमानी म्हणण्याचा प्रकार रूढ झाला आहे. मात्र आता त्याला ब्रेक लागणार आहे.