आता बातमी एका अशा पर्वताची जिथे चढाई न करताही तुम्हाला शिखरावर चढता येतं.. होय तंत्रज्ञानाच्या जोरावर चीनमध्ये असं एक पर्यटन स्थळ तयार करण्यात आलंय जे नैसर्गिक दृष्ट्या एक पर्वत असलं, तरी तिथे जाण्यासाठी कुणालाच चढाई करावी लागत नाही. कसं...चला पाहुयात हा खास रिपोर्ट