मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची वर्षा बंगल्यावरील बैठक संपली.. या बैठकीत दोन्ही उपमुख्यमंत्री देखील उपस्थित होते.. यावेळी आगामी गणेशोत्सवाबाबत चर्चा करण्यात आलीय.. त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबतही चर्चा करण्यात आल्याची माहिती आहे..