राज्य सरकारकडून मनोज जरांगेंच्या मुंबईतील 29 ऑगस्टच्या आंदोलनापूर्वी मराठा समाजासाठीच्या मंत्रिमंडळ उपसमितीचं पुनर्गठन केलंय. उपसमितीच्या अध्यक्षपदी चंद्रा राधाकृष्ण विखे पाटील यांची निवड करण्यात आलीय.यापूर्वी चंद्रकांत पाटील हे या उपसमितीचे अध्यक्ष होते.. आता त्यांच्या जागी राधाकृष्ण विखेंची अध्यक्षपदी निवड करण्यात आलीय...या समितीत विखेंच्या अध्यक्षतेखाली बारा सदस्य असणार आहेत. मराठा समाजाच्या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्स्थापना करण्यात आलीय..