Mumbai चा महापौर बुरखा घातलेली महिला? कसा सुरूय मुंबई महापालिकेच्या महापौर पदावरून रणसंग्राम?

मुंबई महापालिका निवडणुकीत महापौर कुणाचा होणार आणि मराठी होणार की अमराठी यावरून सुरू झालेला वाद आता नव्या टप्प्यावर पोहोचलाय. मुंबई महापालिका निवडणुकीत एमआयएमने केलेल्या एका विधानाने राजकीय रण जोरदार पेटलंय, नेमकं काय घडतंय आणि कसा सुरूये मुंबई महापालिकेच्या महापौर पदावरून रणसंग्राम पाहुयात.

संबंधित व्हिडीओ