अमरावतीच्या महापालिका निवडणुकीसाठी जागावाटपाच्या चर्चेदरम्यान शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांची अचानक बिघडली प्रकृती अडसूळ यांची भेट घेण्यासाठी भाजपचे आमदार संजय कुटे रुग्णालयात दाखल झालेत.निवडणुकीच्या अनुषंगाने पुन्हा एकदा जागा वाटपाची चर्चा सुरू झाल्याची माहिती आमदार संजय कुटे आणि माजी आमदार अभिजीत अडसूळ यांची चर्चा सुरू असल्याची माहिती आहे.